योग्या ठिकाणी, योग्या त्या किमतकीचा, आणि योग्या वेळेवर प्रॉडक्ट उपलब्ध करून देणे सोपे आहे. पण सर्वा एकाच वेळी अचूकतेने पार पढने औघड आहे. या पैकी कोणतेही एक काम चुकलत तर हेच अपयाशाच कारण ठरू शकेल. जिथे आपल्या देशात रस्ते कमी आणि खड्डे जास्त आहेत तिथे सशक्त ताकद आणि पीक-अप वाली मोटर कर. किवा नवीन शाळेचे वर्षा सुरू झल्यावर पाठ्यपुस्तकाचा प्रशण, किवा उन्हाळ्यातील कोलडड्रींक च्या ऑड ला प्रामोट करतोय असा होईल . ४ पी समजून घेण्यासाठी स्वताहाला खालील प्रश्ना विचारा!!!
प्रॉडक्ट –
तुमच्या प्रॉडक्ट चे गुणधर्म काय आहेत?
घरहकांनी तुमचा प्रॉडक्ट का विकत घ्यायला हवा?
आपल्या प्रॉडक्ट चे वैशिट्या आणि फायदे पारिभाषित करावे लागतील.
उदाहरणार्थ एखाद्या शर्ट ला पारिभाषित कन्या साठी :
लिनन कपडा, रेग्युलर फिट, उन्हाळ्यात घालण्या साठी उत्तम, घालण्यास आरामदायक, दिसायला सुंदर, आणि वरती भरपूर ऑफर्स मिळतील अस सांगता येईल.
प्लेस-
तुमचे प्रॉडक्ट किवा सर्विस घेण्या साठी तुमचे ग्राहक तुम्हाला कुठे शोधतील?
तुमची सर्विस किवा प्रॉडक्ट वितरणा साठी असलेल्या माध्यमांचा वापर चांगल्या पढतीने कसा कराल?
एग्ज़िबिशन, ऑनलाइन स्टोर्स, ब्रिक आणि मोर्टर स्टोर्स, कॅटलॉग्स, डिज़ाइनर स्टुडिओ ई.
उदाहरणार्थ : एथेनिक वेर साठी ओवेर्सिस ऑनलाइन साले साठी खूप मोठे बाजार आहे. आणि वर्षी ३५ ते ४० % वाढत आहे.
प्राइस–
ग्राहक मुल्य सवेदनशील आहे? थोड् किंमत कमी केल्याने तुमच्या व्यवसायाला चांगला प्रसाद मिळू शकतो का?
किमतीत थोडीशी वाढ तुमचे घरहक मान्या करतील का? तुम्ही तुमच्या किवा प्रामाणिक किवा नेहमीच्या ग्राहकाला सूट दिली आहे का? आपण कधी आपल्या स्पर्धका बरोबर आपल्या वस्तूंच्या किमतीची तुलना केली आहे का?
आपल्या ग्राहकांसाठी काय सवलती आणि लॉटरी पद्दत राबवली पाहिजे का?
उधारणार्थ :
५००० रुपयाच्या खरेदीवर मेंबरशिप कार्ड मिळेल. आणि तुमच्या प्रत्येक खरेदीवर ५ % सवलतीचा लाभ घेता येऊ शकतो.
प्रमोशन-
आपले लक्ष केंद्रित केलेली बाजार पेठ कोणती आहे?
काय तुम्ही वर्तमानपत्रा, टीवी वर, रेडियो वर, फेस्बूक वर, किवा ई-मेल द्वारे पोहोचण्याचा प्रयातना करता का?
आपल्या प्रॉडक्ट ची जाहिरात करण्याची योग्या वेळ आणि काळ कोणता आहे हे बघण्याचा प्रयत्न केला आहे का? आपले स्पर्धक आपल्या बिज़्नेस चा कसा प्रचार करतात ?
उदाहरणार्थ : असा ब्रँड जो मध्यम वर्गा वर लक्षा केंद्रित करतो. या साठी रेडियो आणि होर्डिंग सर्वात उत्तम मध्यम आहेत.
व्यवसाय व्यवस्थापन आणि व्यवसाय विस्ताराची रणनीती जाणून घेण्यासाठी क्लिक करा किवा आमच्या संकेत स्थळाला भेट द्या. www.yourretailcoach.in
To read in english click here
Keywords Translation:
मध्यम पातळी व्यवस्थापन: Middle Level Management
संस्थेतील: Organization
दुकान : Store / Showroom
एस ओ पी : SOP
स्टोर मॅनेज्मेंट: Store Management
रीटेल मॅनेज्मेंट: Retail Management
आपले स्टोअर कसे व्यवस्थापित करावे: How to organize you store
व्यवसाय व्यवस्थापन सेवा: Business Management services
व्यवस्थापन प्रणाली: Management system