Welcome to YRC Blog
Client Testimonial
Related Blogs
चटपट विकल्या जाणार्या वस्तु (फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुडस – एफएमसीजी)
एफएमसीजी उद्योगासमोरील आव्हाने #१. साठा व्यवस्थापन एफएमसीजी क्षेत्रातील कठिण आव्हानांपैकी एक आहे साठा व्यवस्थापन. जेव्हा किंमती वाढतात आणि विक्री कमी होते तेव्हा खराब होऊ शकणार्या किंवा हळु विक्री होणार्या साठ्याचे काय करायचे हीच समस्या उभी रहाते. ह्या क्षेत्रातील...
ऑनलाईन दागिन्यांचा व्यवसाय सुरु करणे
ऑनलाईन नीश, सांख्यिकी आणि चरण जे प्रत्येक उद्यमीला माहिती हवेत !!! दागिने ही काही स्त्रियांचीच मक्तेदारी राहीलेली नाही. बदलत्या काळाच्या ओघात पुरुषही दागिने खरेदी करु लागलेत, ऑनलाईन तसेच ऑफलाईनही. स्टॅटिस्टाप्रमाणे इंटरनेटवरील जागतिक खरेदीचा २९% हिस्सा दागिने आणि...
यशस्वी फ्रँचायझिंग ब्रँड निर्मिती
छोटे आणि मध्यम उपक्रम (एसएमई) हे बाजाराचे मुख्य घटक असतात. ते पुष्कळशा सेवा पुरवितात. तरीही, स्वत:चा ब्रँड विकसित करण्यात त्यांना बर्याच स्पर्धेचा सामना करावा लागतो. बरेचसे फ्रँचायसर्स त्यांचा ब्रँड प्रमोट करण्यासाठी तसेच फ्रँचाइजची चांगली छबी निर्माण करण्यासाठी फारच...
फॅशन आणि पोशाख क्षेत्रातील आव्हाने
पोशाख | फॅशन | कपडे फॅशन आणि पोशाख क्षेत्रातील आव्हाने #१. आंतरराष्ट्रीय स्पर्धा: किरकोळ बाजारात जागतिक फॅशनमध्ये विदेशी ब्रँडसचे वर्चस्व असताना ह्या अतिस्पर्धात्मक आणि फारच गजबजलेल्या बाजारात नविन ब्रँडला स्वत:ची ओळख तयार करावी लागते. पोशाख उद्योगाची सांख्यिकी...
कोविडच्या धक्क्यातुन व्यवसाय सावरण्यासाठी फ्रँचायझिंग
छोट्या आणि मोठ्या व्यवसायात एकमेकांना पूरक होण्यासाठी फ्रँचायझिंगचा वापर फार काळापासुन होत आला आहे. फ्रँचायझिंगमुळे छोट्या व्यवसायांना नव्या तसेच मोठ्या बाजारपेठेत शिरकाव मिळतो आणि त्यासह त्यांची दृग्गोचरता तसेच नफाही सुधारतो. तर मोठ्या कंपन्यांना हे मॉडेल वापरुन...
यशस्वी फ्रँचायझिंग ब्रँड निर्मिती
छोटे आणि मध्यम उपक्रम (एसएमई) हे बाजाराचे मुख्य घटक असतात. ते पुष्कळशा सेवा पुरवितात. तरीही, स्वत:चा ब्रँड विकसित करण्यात त्यांना बर्याच स्पर्धेचा सामना करावा लागतो. बरेचसे फ्रँचायसर्स त्यांचा ब्रँड प्रमोट करण्यासाठी तसेच फ्रँचाइजची चांगली छबी निर्माण करण्यासाठी फारच...
नविनसुपरमार्केट / किराणामालदुकान (ग्रोसरीस्टोर) सुरुकरण्याचे१०चरण
जरआपणसुपरमार्केटकिंवाकिराणामालदुकानउघडण्याचीयोजनाकरीतअसालआणिमनातहामोठ्ठाप्रश्र्नअसेलकिभारतातसुपरमार्केटकसउघडलजातबर, तरहालेखआपणांसकाहीमुख्ययुक्त्यानक्कीचपुरवेल. असेधाडसीउपक्रमसुरुकरण्यातबरेचकाहीबारकावेअसतातज्यासाठीलगेचचखूपमोठीगुंतणुकगरजेचीअसते....
सेल्स साठी चे महत्वाचे ४ पी ( 4 P’s of sales )
योग्या ठिकाणी, योग्या त्या किमतकीचा, आणि योग्या वेळेवर प्रॉडक्ट उपलब्ध करून देणे सोपे आहे. पण सर्वा एकाच वेळी अचूकतेने पार पढने औघड आहे. या पैकी कोणतेही एक काम चुकलत तर हेच अपयाशाच कारण ठरू शकेल. जिथे आपल्या देशात रस्ते कमी आणि खड्डे जास्त आहेत तिथे सशक्त ताकद आणि...
एस ओ पी ( SOP ) बनला केवळ दिग्गजान साठी ?
पूर्णा जगाची या ( Retail ) सेक्टर वरती नजर आहे, आणि मंदी मध्ये देखील विकास करायचा आहे. जिथे बाकी सेक्टर चा विकास थांबला आहे आणि इथे बद्ल होत चालले आहेत. जिथे जग वादाला प्रभावित होत आहे आणि आपल्या खेळाडूला खंबीर पाने उभा राहण्याची ताकद देत आहे. इथे आपण रीटेल बद्दल बोलत...