Select Page

  जरआपणसुपरमार्केटकिंवाकिराणामालदुकानउघडण्याचीयोजनाकरीतअसालआणिमनातहामोठ्ठाप्रश्र्नअसेलकिभारतातसुपरमार्केटकसउघडलजातबर, तरहालेखआपणांसकाहीमुख्ययुक्त्यानक्कीचपुरवेल.

  असेधाडसीउपक्रमसुरुकरण्यातबरेचकाहीबारकावेअसतातज्यासाठीलगेचचखूपमोठीगुंतणुकगरजेचीअसते. म्हणुनह्याबारकाव्यांचेनिराकरणजरसुरवातीलाचकेलेगेलेनाहीतरह्यामुळेनंतरच्याटप्प्यांवरखूपचसमस्याशकतातआणित्यावेळीमाघारहीघेतायेणशक्यनसत. म्हणुनचह्याछोट्यासमस्यांवरीलउपायांचाचौफेरपणे, फारखोलआणिविवेकपूर्णविचारआजचकेलेलाबराम्हणजेनंतरच्याटप्प्यांवरमोठ्यासमस्यायेणारनाहीत.म्हणूनच, याउपाययोजनांवरचिंतनकरणेआणिनंतरआजजरकारवाईकेलीनाहीतरयाछोट्याछोट्यामुद्द्यांचासामनाकरावालागेलज्यामुळेनंतरच्याकाळातमोठ्याअडचणीयेऊशकतात.

  म्हणुनचअसेकाहीबारकावेनजरेतुनसुटूनयेतह्यासाठीकिराणामालव्यवसायसल्लागारकिंवासुपरमार्केटस्थापनासल्लागारासारख्यास्वतंत्रतज्ञांचीसेवावापरल्यानेआपणांससुरवातीचेडिझाइनआणिसेटअपकरण्यातमदतमिळेल. हेस्वतंत्रसल्लागारत्यांच्यासंबंधितअनुभवानेआणिकौशल्यानेतसेचह्याउद्योगातीलनवीनप्रथा(trend) , ग्राहकांचाबदलणाराकलआणिप्राधान्येयांच्याज्ञानतरअसचपणह्याउद्योगातीलस्पर्धात्मकता(Competition)  हीतेजाणतात.

  ह्यालेखात, नविनसुपरमार्केटकिंवाकिराणामालदुकानसुरुकरण्यासाठीलागणार्‍यादहाप्राथमिकघटकांचीआपणचर्चाकरणारआहोत.

  1. Business Modelव्यवसायमॉडेल

  व्यवसायमॉडेलमध्येआपणह्याकिराणामालकिंवासुपरमार्केटव्यवसायातुनआपणांसउत्पन्नकसेमिळेलआणित्यातुननफाकितीमिळेलयाचागोषवाराकाढतो(हेशोधण्याचाआम्हीप्रयत्नकरतो).उत्पादांच्यासमानतेमुळेउत्पादांच्याबाबतीतीलयूएसपीनिर्माणकरणेकठिणअसते. सद्यकिराणामालदुकानदारआणिसुपरमार्केटसहीत्यांच्यासेवापुरवठाआणिअमूर्तघटकांद्वारेस्वत:पुरतेएकस्थानबनवुनआहेत. मोठे-मोठेब्रँडसग्राहकअनुभवांसाठीआवश्यकतसेचवाढीवपायाभूतसुविधाआणितंत्रज्ञानाद्वारेनावकमावुनतिथेमूल्यवर्धनकरतात. (ग्राहकांचाअनुभववाढविण्यासाठीआणितेथेमूल्यवर्धितकरण्यासाठीमोठेब्रँडइमारतआणिपायाभूतसुविधाआणितंत्रज्ञानावरअधिकखर्चकरतात.)ह्यापडद्यामागच्यानावकमावण्यानेआणिमूल्यवर्धनाच्याप्रयत्नांमुळेचह्याउद्योगातीलयशस्वीव्यवसायत्यांच्याग्राहकांनाआकर्षितकरुनराखण्याचीशिकस्तकरतातज्यामुळेउत्पन्नआणिनफानिर्मितीवाढते.

  इच्छुकउद्यमीजे(रिटेल)सुपरमार्केट / किराणामालव्यवसायसुरुकरुइच्छितातत्यांच्यासाठीएकमहत्वाचाघटकआहे, तोम्हणजेदुकानाचीजागा. आतासुपरमार्केटसाठीजागेचाइष्टतमआकारकितीअसावालागतो?(आतासुपरमार्केटसाठींकितीजागालागायलापाहिजे)आपल्याकिराणाव्यवसाययोजनेतील (किंवाएखाद्यासुपरमार्केट) गुंतवणुकीसाठीआपलेबजेट (खर्चकरण्याचीताकद) कितीआहेह्यावरचहेसर्वअवलंबुनअसते. बरआणखीनहीएकपर्यायआहेतोम्हणजेजागाखरेदीकरणेकिंवाभाडेतत्वावरघेणे, ह्यासाठीविश्र्लेषण(अनल्य्सिस)जरुरीआहे.

  आपल्यागुंतवणुकीवरीलवांछितपरतावा (रिटर्नऑनइन्व्हेस्टमेंट / आयओआय) कितीअसावाआणितोमिळुशकतोका? जरआपणमोठेदुकानउघडण्याचाविचारकरतअसालतरगुंतवणुकहीमोठीचअसेल. ह्याचाप्रभावआपल्याब्रेकइव्हन (उद्योगातसर्वखर्चवजाकेल्यानंतरज्याकालावधीकिंवाबिंदूपासुननफामिळणेसुरुहोते) विश्र्लेषणावर(अनल्य्सिस)नक्कीचपडेल.गुंतवणुकीचीभारीकिंमतपरतकरण्याचाप्रभावहीआपल्यानफ्यावरहोईल. भारतातसुपरमार्केटकसेउघडायचेयाचीउत्तरेशोधणइतकहीसोपनाहीआहे. आपलानेहमीचाबाणासोडुनधाडसीव्हायलाहव, बाहेरबाजारातजाऊनलोकांशीभेटीगाठीकरायलाहव्यात, त्यांनायोग्यप्रश्र्नविचारतायायलाहवेत, किंवाकिरकोळीतीलतज्ञांचीअथवाकिरकोळ(रिटेल)किराणासल्लागारांचीमदतघ्यायलाहवी.

  2. Locationस्थान

  रिटेलसुपरमार्केटव्यवसाययोजनेतीलपुढचामहत्वाचाविचारम्हणजेआपल्यासुपरमार्केटचेस्थानकोणतेअसायलाहवे. हामहत्वाचानिर्णयह्याटप्प्यावरआपणएकदाचघेऊशकताआणिनंतरजरवर्दळअपेक्षेपेक्षाकमीअसलीतरजागाबदलणेशक्यहोतनाही. म्हणुनह्याधोरणात्मकनिर्णयाचाआपणपरिणामांच्यासंदर्भानेखोलवरविचारकरायलाहवा.

  बहुतेकसुपरमार्केटसल्लागारअससुचवितातकिस्थानिकलोकांनायेणसोयीचहोईलअशीजागाआदर्शअसते. ह्याप्रमाणाप्रमाणेगर्दनिवासीक्षेत्रे(रहिवासी क्षेत्र)किंवाव्यापारीक्षेत्रेयाठिकाणीजास्तवर्दळआणित्यामुळेजास्तविक्रीहीहोण्याचीसंभावनाअधिकअसते.

  दुकानाचेहेचस्थानअसतेजेजास्तप्रमाणावरवर्दळीचेप्रमाणठरविते. उदा. एखाद्याचांगल्यासुस्थापितसुपरमार्केटजवळ(सुप्रसिद्ध सुपरमार्केट)ज्यासत्याभागातीलस्थानिकलोकगेलेकाहीवर्षपसंदकरीतआहेत, त्याजवळजरदुसरेएखादेनविनसुपरमार्केटउघडलेगेलेतरलोकांचेलक्षआकर्षुनघेण्यासकाहीजास्तत्रासहोणारनाहीतसेचवर्दळहीआपोआपवाढेल.

  स्थानासाठीआणखीनएकविचारकरावालागतोआणितोम्हणजेज्याक्षेत्रातीलरहिवाशीभागातदुकाननाहीआणिस्थानिकलोकांनासध्यातरीकिराणामालखरेदीसाठीत्यारहिवाशीभागाच्याबाहेरचपडावेलागते.

  3. Store Layout Finalizationदुकानाचीरचनाठरविणे

  किराणामालआणिसुपरमार्केटच्याव्यवसायातदुकानाचीरचनाहाफारमहत्वाचाघटकठरतो. रिटेलउद्योगातीलनफातत्वाच्यामहत्वाचेपरिमाणअसतेप्रतिचौ. फूटमिळणारानफाआणिहामुख्यत्वेकरुनदुकानाच्यारचनेवरअवलंबुनअसतो. अलिकडेकिराणादुकानाचेरचनासल्लागारहीभरपूरआहेतजेदुकानाचीजागा,इष्टतमरचनाकरण्यासाठीवापरण्यातमदतकरतातजेणेकरुनप्रत्येकश्रेणीतीलजास्तउत्पादतसेचमालाचाभरणाकेलाजाऊशकतोज्यामुळेउच्चपरतावामिळतो.

  दुसरामहत्वाचापैलुइथेअसाआहेकिचोरीआणिउचितसाठवणनसल्यानेहोणारेनुकसान. दुकानाचीरचनाचांगलीम्हणजेतपशीलातजाऊनमालचेयोग्यप्रदर्शनआणिसाठवण, अशीअसल्यासअशासमस्यांनाटाळलेजाऊशकते.

  हाहीएकवेळचाचनिर्णयअसणारआहेकारणदुकानाचीरचनाआपणप्रत्त्तकआठवद्यालाबदलुशकतनाहीत. जरीआपणछोट्यामोठ्याअॅडजस्टमेंटस (समायोजन) केलेतरीदीर्घकालिकएकुणरचनातीचरहाणारअसते. म्हणुनचआपणसुपरमार्केटसेटअपसल्लागाराचीमदतघेऊनहेकामस्वत:साठीआणिआपल्याव्यवस्थापनगटासाठीथोडसोपकरवुशकता.

  प्रख्यातकलानिर्देशकआणिआयबीएम, यूपीएसतसेचएनरॉनच्यालोगोमागीलसुपिकडोकेअसणारेपॉलरँडम्हणालेत, “डिझाईनहेआपल्याब्रँडचेमूकअँबॅसेडरअसतात.”तरदुकानाचीरचनाआणिडिझाइनबनवितानायोग्यनिर्णयघ्या.

  4. Brandingब्रँडिंग

  ब्रँडिंगम्हणजेफक्तसुरेखअसालोगो, छानशीवेबसाईटकिंवामनोवेधकटॅगलाईननसते. थोडक्यातसांगायचझालतरतोएकअनुभवअसतो. डीडीबीग्लोबलच्याचीफक्रिएटिव्हअधिकारीअमिलकसियायनीम्हटल्याप्रमाणेब्रँडहेफक्तएकउत्पादकिंवावचनकिंवाभावनानसतेतरकंपनीविषयीच्याआपल्यासर्वअनुभवानेबनलेलातोएकसंबंधअसतो. ह्यापूर्णब्रँडिंगप्रक्रियेचाहेतुहाचअसतोकिग्राहकांनाअसाअनुभवदेणेकितेपरतआपल्याकडेचयेतरहातीलआणिकाहीकाळातचआपलेनिष्ठावंतग्राहकबनुनरहातील. आपल्यासुपरमार्केटब्रँडचीहीचलिटमसचाचणीअसेल.

  आपल्यासुपरमार्केटमधीलसर्वकाहीयाअद्वितीयअनुभवाचेप्रतिबिंबअसलेपाहिजेआणितेग्रहकांनाअनुभवासयायलाहवे. मगतीआपल्यादुकानाचीआंतर्सज्जाअसोकिंवापॅकेजिंगचीप्रतअसो, उत्पादाचीप्रतअसोवाबिलिंगच्यावेळीग्राहकांबरोबरहोणारासुसंवादअसोकिंवाआपलालोगोहीअसुशकतो, ह्यासर्वातुनआणिह्याश्रेणीशीकिंवाब्रँडिंगशीअशाचसंबंधितपरस्परप्रतिक्रियांतुनहीमूल्यनिर्मितीदिसुनआलीपाहिजेआणिग्राहकांसाठीएकअद्वितीयअसाअनुभवप्रत्येकवेळी, त्यांनादुकानातुनबाहेरपडतानामिळायलाहवा.

  5. Employeesकर्मचारी

  असेम्हटलेजातेकिंवाएकअशीहीविचारधाराआहे,ज्यानुसारकुशलआणिआनंदीकर्मचार्‍यांमुळेग्राहकखुशहोतातज्यामुळेजास्तनफामिळतोआणिभागधारकहीखुशहोतात. जगभरातह्याविचारसरणीचेपुष्कळसमर्थकआहेतआणिह्याच्याखरेपणावरप्रश्र्नकेलेजातनाहीत. आपलीसुपरमार्केटव्यवसाययोजनाजरयशस्वीकरायचीअसेल, तरआपलेकर्मचारीह्यातमोठ्ठीचभूमिकानिभावतीलकारणतेचतरआपल्याकंपनीचेप्रतिनिधीत्वग्राहकांनाकरतातआणिसर्वकाहीत्यांच्यावरचतरअवलंबुनअसते. म्हणुनपात्र, आनंदीआणिग्राहकाभिमुखकर्मचारीहेआपल्याब्रँडआणिव्यवसायासाठीफारचमहत्वाचेअसतात. चांगल्याप्रतिचेकर्मचारीराखण्याचीसुनिश्र्चितीकरण्यासाठीत्यांच्यानेमणुकीपासुनतेबढतीपर्यंत, पुष्कळकाहीगोष्टीकेल्याजाऊशकतात. ज्यातयेतात, आपल्यासंस्थेचीरचना, कामाचेडिझाईन, कामाचेविश्र्लेषण, मुनष्यबळयोजना, त्यांच्याभूमिकाआणिजबाबदार्‍या, प्रशिक्षणआणिविकसन, पगाररचनावगैरे.

  6. Merchandising and Purchaseमालाचेस्त्रोतआणिखरेदी

  मालमागवण्याच्यायोजनेतइथेयेईलआपल्यासुपरमार्केटमध्येआपणजोमालविकूइच्छितात्याउत्पादांचीश्रेणी. हेदोनमोठ्याघटकांवरअवलंबुनअसेल – मागणीआणिपुरवठा. ज्याउत्पादांचीआणिउत्पादब्रँडचीमागणीनेहमीचअसतेअसामालभरण्याचीनेहमीचशिफारसकेलीजाते. अशाउत्पादांसाठीपुरवठाहाबहुधामर्यादशीलघटकनसतोपणलोकप्रियब्रँडचेउत्पादकतसेचवितरकदेतअसलेलीमार्जिन (किंमतीवरीलनफा) हीकमीअसुअसते. त्याचसमानउत्पादासाठीपुष्कळसेइतरस्पर्धात्मकब्रँडसआणिपुष्कळसेएसकेयूहीअसुशकतात. इथेग्राहकाचीमागणीविचारातघ्यायलाहवी.

  उत्पादकक्षेत्रात,योजनाआणिप्राथमिकतेशीखरेदीविभागचांगलाचपरिचितअसायलाहवा. नाहीतर, त्यांनाप्रत्येकवेळीसल्लादेण्याचीगरजभासल्यासखरेदीप्रक्रियेतउशीरहोऊशकतोज्यामुळेविक्रीचेमोकेहातातुननिसटतील.

  7. SOPsएसओपी

  जेव्हासर्वविभागातीलआपल्यासर्वचकर्मचार्‍यांनात्यांचीकर्तव्येआणिजबाबदार्‍यास्पष्टपणेमाहितीअसतातफक्ततेव्हाचतेत्यांचीकामचांगल्यारीतीनेपारपाडूशकतात. आतासगळ्यांसाठीचअशीस्पष्टताकशीबरसाध्यकरतायेईल? तरउत्तरआहेएसओपी. प्रत्येककामआणिकार्यक्रमासाठीएसओपीम्हणजेएकमार्गदर्शकनकाशा (रोडमॅप) आहे. एखादेकामकिंवाकार्यकरण्यासाठीएसओपीत्यातीलप्रत्येकचरणांचेमार्गदर्शनकरते. एसओपीचेचांगलेयोजनआणिदस्तावेजीकरण (डॉक्युमेंटेशन) करायलाहवे. ह्यामुळेव्यक्तिनिष्ठताआणिशंकादूरहोतात. ह्यामुळेपर्यवेक्षण, निरीक्षणआणिसुधारणाकरण्याससोपेजाते. वित्त, मानवसंसाधन, दुकानाचेकामकाज, मालस्त्रोत, खरेदी, मालाचीसूचीवगैरेप्रत्येकविभागासाठीवेगळीएसओपीतयारकरायलाहवी.

  8. Grocery store management softwareकिराणादुकानव्यवस्थापनसॉफ्टवेयर

  व्यवसायसॉफ्टवेयरअॅप्लिकेशन्समुळेमिळणार्‍यातरफेच्याकामातुनव्यवसायाचाकामकाजीखर्च, खासकरुनदीर्घकालिक, चांगलाचकमीहोतो.

  छोटेसेदुकानचालविणेहीवेगळीचगोष्टआहेआणिसुपरस्टोरचालविणेहेफारचवेगळीगोष्टआहे. ह्यातविविधव्यावसायिकप्रक्रियाआणिकामकाजअसतेजेपूर्णव्यवसायाचीचाकगतिमानठेवण्यासाठीसमपातळीवरचालणेगरजेचेअसते.

  योग्यव्यवसायसॉफ्टवेयरअॅप्लिकेशन, जेठराविकव्यवसायस्ट्रॅटेजितसेचदैनंदिनकार्यगरजांसाठीसमायोजितकेलेलेअसतेतेगुंतागुंतीच्याव्यावसायिककार्यांनाहीफक्तकाहीक्लिक्सआणिथोडेसेइनपुटदिल्यानेसोपेकरते. असेसॉफ्टवेयर, पूर्णव्यवसायाच्यासगळ्यासिस्टममध्येघातलेलाडेटाकेंद्रीतकरुनगोळाकरतातज्यांचाउपयोगत्यासंबंधितडेटातप्रवेशकरणार्‍याप्रक्रियामालकांनात्यांच्यासंबंधितविभागातीलनिर्णयघेण्यासाठीकरतायेतो.  ह्यामुळेऑटोमेशनहोते, माहितीचीअचूकताराखतायेतेआणिचटपटनिर्णयघेतायेतात.

  साधचउदाहरणद्यायचझालतर, बिलिंगसॉफ्टवेयरवापरल्यासग्राहकांनाबिलिंगकाऊंटरवरफारचकमीवेळथांबावलागतकारणडेटादिल्याबरोबरकाहीसेकंदातचबिलतयारहोत. दुसरउदाहरणम्हणजे, ऑटोरिप्लेनिशसिस्टम (एआरएस) (मालआपोआपपुन्हाभरण्याच्याप्रणाली) ज्यातजेव्हाकाहीकिंवाएकाद्याउत्पादमालाचीसंख्यापरतऑर्डरदेण्याच्यापातळीवरपोचतेतेव्हात्याउत्पादमालाचीऑर्डरआपोआपदिलीजाते.

  योग्यआयटीआणिऑटोमेशनटूलसवापराने, किराणाव्यवसायनफामार्जिनचांगलीमिळते. पुढेजाऊन, चांगल्याव्यवसायसमजाबरोबरचमाहितीपूर्णनिर्णयघेण्यासाठीकिरकोळीचेविश्र्लेषणहीवापरतायेते.

  9. Marketing Planविपणनयोजना

  विपणनहेकल्पनेपासुनसुरुहोते. हीकल्पनाअसतेकाहीतरीमूल्यनिर्मीतीची; काहीहीज्यामुळेसमस्यांचेनिराकरणहोईलकिंवागरजभागेल. ह्याकल्पनेपासुनचसर्वकाहीउद्भवते. सुपरमार्केटसाठीविपणनप्रश्र्नअसतोकि,’आपणकायमूल्यदेतआहोत’. लोकसुपरमार्केटमध्येफक्तवस्तुखरेदीसाठीजातनाहीत, लोकजातात, जाहिरातींपासुनतेखरेदीकेल्यानंतरपार्किंगजागेतुनबाहेरपडेपर्यंतयेणार्‍यापूर्णआणिसमाधानकारकअनुभवासाठी. पणमगलोकदुसर्‍याएखाद्यासुपरमार्केटमध्येनजाता, एकाठराविकचसुपरमार्केटमध्येकाजातात?

  • विपणनाचाआवाकाफारचमोठाआहेपणआपणत्यासकाहीसाध्याप्रश्र्नांपर्यंतसंक्षिप्तकरुशकतो, ज्याचीउत्कृष्टसंभवउत्तरे, व्यावसायिकआणिउद्दयमींनीशोधण्याचीगरजआहे:
  • आपलीव्यवसायकल्पनाकोणतेमूल्यदेते?
  • आपणकायदेऊकरीतआहात?
  • त्याचावापरकोणालाहोणारआहे?
  • ग्राहकांनीआपल्याब्रँडलाकसेओळखावेअसेआपल्यालावाटते?
  • हेपैशाच्यामोलाचेआहेकाय?
  • तेग्राहकांपर्यंतकसेपोचेल?
  • ग्राहकांनाआपल्याब्रँडविषयीचीमाहितीकशीमिळेल?

  10. Launch Preparationतयारीसुरुकरा

  इथुनचतरदुकानउद्घाटनाच्यातयारीचीशेवटचीक्षणमोजणीसुरुहोते. हेफक्तरिबनकापूनकौटुंबिकआणिमित्रपरिवारांच्याउपस्थितहोण्याइतकचसीमितनाही. हाचतरदिवसआहेकिनविनउद्घाटनकेलेल्यारिटेलमालदुकानाला, त्यातयेणार्‍याग्राहकांच्याचेहर्‍यावरदिसणारेउत्साहाचेआणिपहिल्यांदाचकाहीतरीनाविन्यपूर्णचांगलाअनुभवमिळतोययाचाआनंददिसायलाहवाय. दुकानउद्घाटनाचीतयारीकरण्यासाठीथोडीयोजनाआणिविपणनधोरणाचीगरजअसते.

  स्थानिकपातळीवरमन:पूर्वकप्रचारात्मकगाजावाजाकरायचीइथेगरजआहे. दुकानउद्घाटनाच्याएकमहिनापूर्वीपासुनचदुकानाच्याउद्घाटनाबाबतअशाप्रचारात्मकमोहिमासुरुकरुनत्याचीतीव्रताउद्घाटनाचादिवसजसाजवळयेईलतशीवाढविल्यासफारचचांगलेहोईल. सणासुदीच्यादिवशीदुकानउद्घाटनाचीप्रथाआताजुनीझाली, लोकांनीत्यांच्यायोजनात्याच्याखूपआधीचआखलेल्याअसतात. वीकएँडलामोफतबियरदेणेहीचांगलेचालेल.

  Conclusionनिष्कर्ष

  सुपरमार्केटउघडणेहेफारकष्टाचेकामअसुशकते. पणकाहीमहिनेघालवुनकेलेलेचांगलेयोजनआणिसुपरमार्केटव्यवसायसल्लातज्ञांचेमार्गदर्शन, ह्यातुनआपल्यालातारुशकते. कष्टासपर्यायनाही. चांगलीटीमतरहवीच, हेतरआपणफारपूर्वीचसुरुकरुशकतो. आम्हीफक्त१०महत्वाच्याविचारधारांवरचर्चाकेलीआहे. ह्यावाचुनत्यांनाआपल्यापद्धतीनेसमायोजितकरुनवापराकारणआपलेयोजनहेआपल्याव्यवसायकल्पनांनापूरकअसायलाहवे.

  About Usआमच्याबाबत

  यूवररिटेलकोच(वायआरसी) हीभारतातीलएकरिटेलसल्लागारआणिइकॉमर्सआऊटसोर्सिंगकंपनीआहे, जीविविधउद्योगांनारिटेल, इकॉमर्समधीलआणिरिटेलऑम्निचैनेलसेवापुरविते. सुपरमार्केटरिटेलसल्लागारीत, दुकानव्यवस्थापनमॅन्युअल, डिजीटलमार्केटिंगस्ट्रॅटेजी, लेआऊटप्लॅनिंग (रचनायोजना), इन्व्हेंटरीप्लॅनिंग (मालसाठवणयोजना), आयटीसिस्टमइन्टेग्रेशन(आयटीप्रणालीएकत्रीकरण), लाँच(दुकानउद्घाटनाचा) कार्यक्रमवगैरेसहकिराणामालकिंवासुपरमार्केटव्यवसायस्टोरसेटअपच्याविविधटप्प्यांवरवायआरसीकन्सल्टंटसमदतकरतात.