Select Page

पूर्णा जगाची या ( Retail ) सेक्टर वरती नजर आहे, आणि मंदी मध्ये देखील विकास करायचा आहे. जिथे बाकी सेक्टर चा विकास थांबला आहे आणि इथे बद्ल होत चालले आहेत. जिथे जग वादाला प्रभावित होत आहे आणि आपल्या खेळाडूला खंबीर पाने उभा राहण्याची ताकद देत आहे. इथे आपण रीटेल बद्दल बोलत आहोत.

जसा की आम्ही संगितल होत केवळ ८ % भारतीय रीटेल सेक्टर मध्ये आहेत, याच सर्वात मोठा कारण आहे की बाकीचे ९२ % लोकांना अस वाटत की ते रीटेल बिझनेस करू शकत नाहीत. तुम्हाला काय वाटत आहे स्टोर संघटित करून आणि मालकाच्या अनुपस्थितीत प्रणाली नुसार बिझनेस चालवणे हा फक्त मोठया दिगजालाच सौभाणग्यची गोष्ट आहे का? हा सर्वात मोठा गैर समझ आहे.  एक स्टोर असो किवा मल्टी स्टोर ब्रँड ( Multy Store Brand ) एस ओ पी ( SOP ) दोन्ही साठी विशेष अधिकार ठरू शकते.

चला तर मग एस ओ पी ( SOP ) चे फायदे बघुया.

– दैनंदिन कामा मध्ये आपला सहभाग कमी करण्यास मदत करतो.

– दुसरे व्यवसाय वाढवण्या साठी आपण वेळ देऊ शकतो.

– आपण आपला वेळ प्रयत्न आणि चॅनेलाझिंग ( Channelizing )  आणि संचलना साठी व नवीन प्रॉडक्ट, नवीन स्टोर, नवीन योजना विकसित करण्या साठी देऊ शकतो.

जेवढ्या लवकर रीटेल ही गोष्ट समजेल तेवढ्याच लवकर रीटेल स्टोर सैयुक्त पाने चालवता येईल. आम्ही रीटेल सेक्टर ( Retail Sector ) मध्ये वेगवेगळ्या  क्षेत्रातल्या ग्राहकांना आम्ही आमची सेवा दिली आहे, उदा. कपडा, सोने, फर्निचर, फुटवेयर, फमसीजी आणि आन्य. या पैकी एक ग्राहकाचा अनुभव सांगू ईच्छीते. आम्ही जेव्हा त्यांची एस ओ पी बनवण्यास सुरूवात केली आणि त्यांच्या सध्याच्या कामाच्या पद्दाती चे निरीक्षण करताना त्यांचे फक्ता ३ स्टोर्स होते . व या पूर्ण प्रक्रिया बनवण्या साठी ९ महिन्याचा कालावधी लागला आणि आम्ही ते रुजू करण्यासाठी तयार होतो. आणि आता या गोष्टीला ३ वर्ष झाले आहेत आणि आता त्यांचे ५ पेक्षा जास्त शहरान मध्ये जवळ जवळ १६ स्टोर्स उघडले आहेत आणि देशभरात आपला बिझाणेस पसरवात आहेत. या व्यक्तीस सलाम ज्यानी चिकाटीन एस ओ पी बरोबर सुरूवात केली होती आणि पूर्ण भारतात पसरत आहे. त्यांच्या विकासाचे प्रमुख कारण म्हणजे प्रतिनिधित्वा आणि बदल करण्याची इच्छा.

प्रतिनिधीमंडळ ( Employees )  कार्यक्षमते नुसार सुधार करतो कारण हा त्याच वक्तिंना काम सोपवण्या ची परवानगी देतो के जे हे काम करण्यक साठी उत्तम पर्याय आहेत. प्रतिनिधिमंडळ हे असंगतीत क्षेत्रा साठी अशी चावी आहे जी त्याना रीटेल क्षेत्रा मध्ये मोठे व चांगले ध्येय पूर्णा करण्याची संधीू देतो. जर तुम्ही आजपरेन्त प्रतिनिधिमंडळाचा विचार नसेल केला तर आज करा.

स्वतःला तीन प्रश्न विचारा

१) मी असं कोणतं काम करतोय, की जे मला अजिबात करण्याची गरज नाही?

2) मी काम करत आहे ते दुसरा कोणीही करू शकतो का?

3) जे मी करत आहे ते फक्त मीच करू शकतो का?

आता फक्त तिसऱ्या प्रश्नावर लक्ष द्या. आणि सऱ्या दोन प्रश्नांसाठी प्रतिनिधी शोधण्यास सुरुवात करा . कृपया लक्षात ठेवा…. वेळ हि संपत्ती आहे. याला आपले स्वप्न साकारण्यासाठी वापरा. दैनंदिन कर्तव्याचे प्रतिनिधित्व करा आणि  बिझनेसच्या विस्तारावर लक्ष द्या

व्यवसाय व्यवस्थापन आणि व्यवसाय विस्ताराची रणनीती जाणून घेण्यासाठी क्लिक करा किवा आमच्या संकेत स्थळाला भेट द्या. www.yourretailcoach.in

Keywords Translation:

मध्यम पातळी व्यवस्थापन: Middle Level Management

संस्थेतील: Organization

दुकान : Store / Showroom

एस ओ पी : SOP

स्टोर मॅनेज्मेंट: Store Management

रीटेल मॅनेज्मेंट: Retail Management

आपले स्टोअर कसे व्यवस्थापित करावे: How to organize you store

व्यवसाय व्यवस्थापन सेवा: Business Management services

व्यवस्थापन प्रणाली: Management system