असे म्हणतात, “जर आपण आपल्या ग्राहकांची काळजी घेतली नाही तर कोणीतरी नक्कीच घेईल …”
आम्ही सर्वोत्तम उत्पादने विकतो, त्यांना चांगली किंमत द्या; त्यांना उत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न करा. हे सर्व शक्य होईल जेव्हा तुमचे मचे ग्राहक पुन्हा तुमच्याकडे परत येतील. एखादा ग्राहक एकदाच येऊन परत जर आला नाही तर त्याला बिझनेस म्हणता येणार नई. जेव्हा तो ग्राहक पुन्हा पुन्हा तुमच्या कडे येत राहील त्यालाच बिझनेस म्हणता येईल
सी आर एमच्या ( Customer Relationship Management ) क्रियाकलापांची अंमलबजावणी केवळ आपल्याकडे वेगळा ग्राहक डेटा असतो तेव्हाच शक्या आहे. या साठी मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे, मोबाइल नंबर, गावाचे नाव / पिन कोड, आणखी माहिती जसे की त्यांची जन्मतारीख, वर्धापन दिन इत्यादी.
या माहितीचा कार्यक्षमतेने उपयोग कसा करावा ??
मोबाइल नंबर च्या आधारे आपण प्रत्येक ग्राहकाची माहिती जसे की खरेदी करण्याच्या सवाई किवा त्यनाच्या स्टोर वरच्या भेटी, एखाद्या ग्राहक खरेदी पद्धती या सारखी माहिती जमवून ठेवण्यास मदत होते. प्रत्येक महिन्याला येणारा ग्राहक 2 महिन्या पासून न आल्याचे आढळून आणल्यास. त्यांना एक मेसेज पाठवणे महत्वाचे आहे. ज्या मुळे त्यांच्या शी संपर्कात राहिल्या सारखे वाटेल.
आमच्याजवळ सर्वात जास्त प्रमाणात चालून आलेल्या क्षेत्रा तून पिन-कोडचा रेकॉर्ड च्या साह्याने आलेल्या ग्राहकांच्या क्षेत्रातील आमच्या निष्ठावंत ग्राहकांसाठी लहान जागरूकता मोहिम किंवा काही मौज क्रियाकलाप आयोजित करणे. हेकेवळ त्यांच्या निष्ठावानतेतच वाढ करणार नाही तर त्यांच्या शेजारी, मित्र आणि मित्रांच्या उत्कृष्ट संदर्भांची आम्हाला मदत होइल. अशा उपक्रमांना नाव देण्यासाठी आपण “महिला सक्षमीकरण” वर सेमिनार आयोजित करू शकतो. लहान मुले किवा स्त्रीयान साठी वेगवेगळे खेळ आयोजित करू शकतो
शेवटचे पण सर्वात महत्वाचे म्हणजे “लॉयल्टी प्रोग्राम्स ( Loyalty programs )” असतील, ते एकतर गुणांच्या स्वरूपात किंवा जुन्या ग्राहकांना खरेदी साठी सवलत देणे आवश्यक आहे.
या स्पर्धात्मक जगात फक्त चांगले नातेसंबंध विकसित करण्यामुळे आपले भाग गमावण्यापासून आपण वाचवू शकता.
व्यवसाय व्यवस्थापन आणि व्यवसाय विस्ताराची रणनीती जाणून घेण्यासाठी क्लिक करा किवा आमच्या संकेत स्थळाला भेट द्या.www.yourretailcoach.in
इस ब्लॉग को हिंदिमे पढ़नेकेलिए यहा क्लिक करे
To read this blog in english click here
To read more articles related to this topic click here: Communicating with the GenNext Customers, 5 Most Powerful Ways to Create a Brand | YRC, How to Develop Standard Operating Procedures for Quick Service Restaurant (QSR)? | YRC.
Keywords Translation:
“मध्यम पातळी व्यवस्थापन: Middle-Level Management
संस्थेतील: Organization
दुकान: Store / Showroom
एस ओ पी: SOP
स्टोर मॅनेज्मेंट: Store Management
रीटेल मॅनेज्मेंट: Retail Management
आपले स्टोअर कसे व्यवस्थापित करावे: How to organize your store
व्यवसाय व्यवस्थापन सेवा: Business Management services
व्यवस्थापन प्रणाली: Management system